Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत.
'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे.
सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनःपुर्वक अभिनंदन!!!
मनःपुर्वक अभिनंदन!!!
धन्यवाद मित्रांनो. एवढ्या
धन्यवाद मित्रांनो. एवढ्या शुभेच्छा बघून काय वाटतंय ते शब्दांत नाही सांगता यायचं. मधल्या काळात माझ्या बंद पडलेल्या लिखाणाची पुन्हा नव्याने सुरुवात मायबोलीमुळेच झाली आहे. तिचे किती आभार मानावेत तेही कळत नाही आहे.
पन्नास वर्षे जुन्या आणि तितकीच वर्षे स्वतःचा खास वाचकवर्ग सांभाळून असलेल्या 'माहेर'ने नव्या रुपात वाचकांसमोर जायचं ठरवलं, त्यासोबत नवा, फ्रेश फील असलेले लिखाण आणि वेगळ्या शैलीचे लेखक समाविष्ट करायचं ठरवलं तेव्हा 'मायबोली'वरचे लेखक त्यांना नवीन 'माहेर'साठी योग्य वाटले, यातच काय ते आलं. फेब्रुवारीचा अंक जानेवारीपेक्षाही चांगला येणार, शिवाय त्यात आणखी काही मायबोलीकर लेखक दिसतील अशी आशा आहे.
सर्वांचे मनापासून पुन्हा आभार मानतो.
अभिनंदन श्र, साजिरा, चिनूक्स
अभिनंदन श्र, साजिरा, चिनूक्स आणि चमन!
इथे लिंक दे की आशू
इथे लिंक दे की आशू डी.>>>
आभासी जालावरून साहित्य 'प्रिन्ट'मध्ये येणं ही खूप मोठी अचिव्हमेन्ट आहे!>>> हे वाच की मीनु.
सिंडे नक्की आणतो.
व्वा व्वा... उत्तम बातमी.
व्वा व्वा... उत्तम बातमी. चौघांचे मनापासुन अभिनंदन!!
माझी "हाऊसकीपर" ही कथा "मिळून
माझी "हाऊसकीपर" ही कथा "मिळून सार्याजणी" च्या जानेवारी २०११च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे..
हीच कथा इथे माबोवरही आहे.
मनापासून अभिनंदन
मनापासून अभिनंदन
मनापासून अभिनंदन
मनापासून अभिनंदन
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
वा! अभिनंदन, मानुषी! रच्याकने
वा! अभिनंदन, मानुषी!
रच्याकने : जे जे लोकं अभिनंदन करतील त्यांना अंक घरपोच पाठवण्याची व्यवस्था करा ना.
मनःपूर्वक अभिनंदन, मानुषी
मनःपूर्वक अभिनंदन, मानुषी छानच कथा आहे ती !
सगळ्यांचे अभिनंदन..
सगळ्यांचे अभिनंदन..
जयश्री, एच एच, मामी, नी, अगो,
जयश्री, एच एच, मामी, नी, अगो, रूपाली सर्वांचे आभार.
आणि मामी, अंक पाठवते पाहिजे तर पण संयुक्तामधेच "मिळून सार्याजणी" त लिंक दिली आहे.
अनुभव जानेवारी २०११च्या अंकात
अनुभव जानेवारी २०११च्या अंकात प्रदीप वैद्य यांची 'रशीदा' ही कथा प्रकाशित झाली आहे.
अभिनंदन. महत्त्वाचे म्हणजे
अभिनंदन. महत्त्वाचे म्हणजे लेखकूंचे फोटो पण आहेत.
चिनुक्सच्या लेखात शेवटच्या पानावर त्याचे चिंतनात्मक भाष्य आहे ते खूप चांगले उतरले आहे. श्र ची कथा पण खूप अस्वस्थ करून गेली. चमन व साजिरा च्या कथा पण छान उतरल्या आहेत.
'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात
'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे.
या सार्यांच हार्दिक अभिनंदन.
सर्वाँचे हार्दिक अभिनंदन.
सर्वाँचे हार्दिक अभिनंदन.
अर्रे व्वा ! अभिनंदन लोक्स.
अर्रे व्वा ! अभिनंदन लोक्स.
साजिर्या मस्त
साजिर्या मस्त बातमी...
पुनम्,आशुडी, चिनुक्स आणी मिनोती.... चौघांचे ही हार्दीक अभिनंदन...
मस्तच !!! सर्वांचे अभिनंदन..
मस्तच !!!
सर्वांचे अभिनंदन..
आशु.. बाफच नाव बदल.. "मायबोली आणि माहेर" किंवा तत्सम काहितरी
पुनम्,आशुडी, चिनुक्स आणी
पुनम्,आशुडी, चिनुक्स आणी मिनोती.... सर्वांचे अभिनंदन आणि पुढील यशासाठी शुभेच्छा !
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा.
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा.
वा!वा!! सर्वांचे मनःपुर्वक
वा!वा!! सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन
अरे वा!! सर्वांचं अभिनंदन!
अरे वा!! सर्वांचं अभिनंदन!
अभिनंदन पब्लिक लगे रहो
अभिनंदन पब्लिक लगे रहो सभिच्च...मस्त वाटतय आपल्यापैकीच लोकांच लिखाण प्रकाशित झाल्याच वाचून.
आशूडी, पूनम, चिन्मय,मिनोती........खुप्प खुप्प अभिनंदन
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा.
अरे वा! अभिनंदन आणि शुभेच्छा.
सही है बॉस.... अभिचनंदन!!
सही है बॉस.... अभिचनंदन!!
अभिनंदन लोक हो
अभिनंदन लोक हो
अभिनंदन!
अभिनंदन!
सही आहे, सगळ्यांचेच अभिनंदन.
सही आहे, सगळ्यांचेच अभिनंदन.
Pages