Submitted by लाजो on 4 November, 2010 - 08:30
दिवाळी धमाका - १ - "कंदिल"
http://www.maayboli.com/node/20918
उत्तर - केक आणि बटर क्रिम व जॅम टॉपिंग
***************************************
दिवाळी धमाका - २- "फटाके"
http://www.maayboli.com/node/20942
उत्तर: "मार्झिपान" (आलमंड पेस्ट)
*****
मार्झिपानचे केलेल हे चॉकलेट बॉंम्ब
***************************************
दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"
http://www.maayboli.com/node/20986
उत्तरः कुकी डो
*****
कुकी डो च्या केलेल्या या "मेल्टींग मोमेंट" कुकीज.
कुकीज ची पाकृ इथे आहे: http://www.maayboli.com/node/21041
***************************************
सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
लाजो... _/\_ एकदम जबरी
लाजो... _/\_
एकदम जबरी फंडा...
ग्रेट आहेस गं!
ग्रेट आहेस गं!
तरी मला वाटलंच होतं !! (आत्ता
तरी मला वाटलंच होतं !!
(आत्ता असं म्हणायला काय जातय ?)
ग्रेट कल्पनाशक्ती !!!!
लाजो, जबरीच आयडिया सगळ्या.
लाजो, जबरीच आयडिया सगळ्या.
नमस्कार लाजोक्का __/\__
नमस्कार लाजोक्का
__/\__
लाजो एकदम सही आहेत सगळ्या
लाजो एकदम सही आहेत सगळ्या आयडिया, फटाके केवळ अप्रतिम!! कशी दिसते ही मार्झिपान पेस्ट? त्यातून फटाक्याची आयडिया सुचणे अन ती पर्फेक्ट एक्झिक्यूट करणे याबद्दल तुझ्या क्रिएटिव्हिटीला सलाम!!
क्या बात है!
क्या बात है!
लाजो, जबरीच आयडिया सगळ्या. ते
लाजो, जबरीच आयडिया सगळ्या.

ते फटाके केवळ अप्रतिम
मस्तच
लाजो, अफलातून केलं आहेस
लाजो, अफलातून केलं आहेस सगळंच. फटाके तर फारच खरे वाटतात. प्रचंड क्रिएटिव आहेस.
म हा न.
म हा न.
लाजो... क्रिएटिव्हिटी आणि
लाजो...
क्रिएटिव्हिटी आणि चिकाटी दोन्हीला सलाम!
सहीच्च ग..
सहीच्च ग..
एकदम कडक!! लाजो, त्वाडा जवाब
एकदम कडक!! लाजो, त्वाडा जवाब नही!
सही कल्पनाशक्ती. आणि
सही कल्पनाशक्ती. आणि फटाक्यांचे detailing तर कमाल आहे. दिवाळीच्या शुभेच्छा.
सोल्लिड्च एकदम मॅडम..
सोल्लिड्च एकदम मॅडम.. तुम्हाला शीरसाष्टांग नमस्कार.......
लाजो... सह्ह्ह्ह्ही... जबरी
लाजो... सह्ह्ह्ह्ही... जबरी आहे तुझी क्रिएटिव्हिटी... तुला माझा ____/\____
Zabryaaa...
Zabryaaa...
चाबुक! जबरी केलंय सगळं.
चाबुक!
जबरी केलंय सगळं.
लाजो तु नोकरी कशाला करतेस ,
लाजो तु नोकरी कशाला करतेस , स्वत:चं शॉप ओपन कर, अशा इनोव्हेटीव आयडीयाज मुळे तुझं शॉप नक्कीच फुलटु (पिऊन नव्हे ) चालेल.
मस्तच. बदामाच्या पेस्टचे
मस्तच. बदामाच्या पेस्टचे फटाके विशेष आवडले, फुड कलर वापरले असतील ना, म्हणजे हे खाणेबल असतील ना हे फटाके. सहीच.
लाजो, तुला साष्टांग नमस्कार
लाजो, तुला साष्टांग नमस्कार __/\__
जबरी !!!!!
जबरी !!!!!
लाजो तुस्सी ग्रेट हो. सगळं
लाजो तुस्सी ग्रेट हो. सगळं खूप छान झालय. मला केक हवा
जबरदस्त !
जबरदस्त !
चॉकलेट बॉम्ब .... मनात लाडू
चॉकलेट बॉम्ब .... मनात लाडू फुटला, गुदगूल्या झाल्या,...
कल्पनेची आयडीया सॉलीडच.
कल्पनेची आयडीया सॉलीडच.
सर्वांना दिपावली शुभेच्छा!
मस्तं आयडिआज !
मस्तं आयडिआज !
जबरी!
जबरी!
धन्य आहेस... एकदम भारी...
धन्य आहेस...
एकदम भारी... 
आकाशकंदील आणि फटाके तर मस्तच!
आकाशकंदील आणि फटाके तर मस्तच! जबरी आहेस तू, ग्रेट!
तुला दिवाळीच्या शुभेच्छा!
Pages