दिवाळी धमाका - ओळखा पाहु? - १, २ आणि ३ - उत्तरं

Submitted by लाजो on 4 November, 2010 - 08:30

दिवाळी धमाका - १ - "कंदिल"

http://www.maayboli.com/node/20918

Picture.jpg

उत्तर - केक आणि बटर क्रिम व जॅम टॉपिंग Happy

IMG_1937.JPGIMG_1893.JPGIMG_1891.JPG

***************************************

दिवाळी धमाका - २- "फटाके"

http://www.maayboli.com/node/20942

Picture 047.jpg

उत्तर: "मार्झिपान" (आलमंड पेस्ट)

IMG_1895.JPGIMG_1899.JPGIMG_1904.JPG

*****

मार्झिपानचे केलेल हे चॉकलेट बॉंम्ब Happy

IMG_1942.JPG

***************************************

दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"

http://www.maayboli.com/node/20986

IMG_1912.JPG

उत्तरः कुकी डो Happy

IMG_1889.JPGIMG_1910.JPG

*****

कुकी डो च्या केलेल्या या "मेल्टींग मोमेंट" कुकीज.

IMG_1927.JPG

कुकीज ची पाकृ इथे आहे: http://www.maayboli.com/node/21041
***************************************

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

गुलमोहर: 

सहीच Happy

ला>>>जो>> ___/\___ धन्य हैस!!!!!!!! Happy
थांकु.. सस्पेन्स सांगितल्याबद्दल.. नाहीतर झोपतांना ही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होते Proud

अफलातून!!
महान आहेस तू!

फटाके एक नंबर झालेत. रॉकेट्स क्रेयॉन्स वापरून केलेत ह्याची मला खात्री होती पण.........

फटाके एकदम सही. मस्त आयडिया.
या कल्पनेला खरच खुप मार्केट आहे. थोडा प्रिप्लानिंग केल्यास खुप छान कमर्शियल संधी दिसतेय मला.

मुलं म्हणतील, "उडवायचे नको, खायचेच फटाके आणा, बाबा.... " Happy

लाजो , नमस्कार बाई तुला Happy मधल्या धावपळीत माबो वर आले नव्हते. त्यामुळे आता बघितले .
एका अर्थी बरेच झाले, नाही तर मला काही सुचले नसते बघ दिवाळीत. हे नक्की काय आहे याचा किडा वळवळत राहिला असता Wink
भारीच आयडिया आहेत बाई तुझ्या, जबरी. मस्त गं Happy

imagesCANH1H4D.jpg

धन्य आहेस. फटाके डेसिबलच्या अवाक्याबाहेर गेलेले नाहीयेत अन गेलेच तरी तोंड गोड झाल्यावर गोड मानून घेतीलच कि Wink

भारीच. मी ते फटाके बर्‍यापैकी ओळखले होते तर. त्या सुतळी बाँब सारखे काका हलवाईकडे सिताफळाच्या आकाराची बर्फी मिळते त्यावरुन मला शंका आली होती. Happy

झकास Happy

Pages