सर्व मायबोलीकरांना दीपावलीच्या शुभेच्छा !!.
पूर्वी एक ट्रेन्ड आली होती, ड्रेनेज चा कट केलेला पाइप विकत आणून त्याची दीपमाळ बनवायचा
टकाउतून टिकाउ च्या निमित्तानी हे सुचलं होतं पण यात टाकाउपेक्षा टिकाउ गोष्टी जास्त आहेत म्हणून हे दिवाळी साठी राखून ठेवलं :).
तर हा रिकामा डबा, हार्डवेअर स्टोअर मधून मिळाणारे ब्रॅकेट्स वापरून केलेला दीपमाळ बनवायचा प्रयत्न:
हा डबा:
हे ब्रॅकेट्स:
डब्याला ब्रॅकेट्स मेटल ग्लु नी चिकटवले.
नंतर विटकरी रंग देऊन कुंभाराच्या भट्टीतून काढल्याचा लुक दिला :).
पांढर्या थ्री डी पेंट्स ना कोन मधे वापरून सजवला.
पणत्या पण त्या कलर थीम मधे सजवल्या आणि ब्रॅकेट्स वर ठेवल्या.
काचेचा एक टी लाइट होल्डर पण विटकरी रंग देऊन सजवला, डब्यावर पालथा ठेवला ( आत मधे एक बॅटरी ऑपरेट टी लाइट ठेवला)., त्यावर एक पणती ठेवली.
आणि हा फोटो टी लाइट्स, पणात्या पेटवल्यानंतरचा.
दिवाळी निमित्त सजवलेल्या मेन्दी कॅन्डल्स.
(सगळ्या कॅन्डल्स मधे बॅटरी ऑपरेड फ्लेम आहे.)
दीपमाळ सुंदर दिसत
दीपमाळ सुंदर दिसत आहे.कँडल्सपण छान आहेत.
Great!!! शब्दच नाहियेत....
Great!!! शब्दच नाहियेत.... अप्रतिम, सुंदर, सुरेख, हे शब्द आता गुळगुळीत झाले आहेत :)...
Deepanjali, Happy Diwali to you and your family...
सही दिसतंय डिजे
सही दिसतंय डिजे
ग्रेट!
ग्रेट!
अप्रतिम. मस्तच..
अप्रतिम. मस्तच..
सुरेखच. कल्पना, आर्ट सगळच
सुरेखच. कल्पना, आर्ट सगळच लाजवाब.
सही , एकदम जबरदस्त !
सही , एकदम जबरदस्त !
सही , एकदम जबरदस्त !
सही , एकदम जबरदस्त !
सही , एकदम जबरदस्त !
सही , एकदम जबरदस्त !
दीपमाळ बेस्ट आहे!!
दीपमाळ बेस्ट आहे!!
फार सुरेख
फार सुरेख
क्या बात है!! मस्त.
क्या बात है!! मस्त.
सुंदर झालीये दीपमाळ!
सुंदर झालीये दीपमाळ!
दिपमाळ सुंदर.
दिपमाळ सुंदर.
दिपमाळ आणि कॅन्डल्स दोन्ही
दिपमाळ आणि कॅन्डल्स दोन्ही अप्रतिम आहेत!
डिजे सहीच ग!
डिजे सहीच ग!
क्लासिक!
क्लासिक!
अप्रतिम केलं आहेस गं!! खरोखर
अप्रतिम केलं आहेस गं!! खरोखर सुरेख..
डब्यावर स्प्रे पेंट नी पेंट केलंस का? मी कूकी टिन्स रंगवायचा प्रयत्न करत होते,acrylics नी,पण तो रंग direct मेटल वर बसत नाहीए.तू जरा सांगू शकशील त्या डब्यावर रंग कसा द्यायचा ते?विपू मधे लिहिलंस तरी चालेल.
धन्यवाद..
वृषाली, स्प्रे पेंट नाही गं,
वृषाली,
स्प्रे पेंट नाही गं, विटकरी रंग फ्लॅट ब्रश नी दिलाय आणि पांढरं डिझाइन कोन मधे भरलेल्या थ्री डी कलर नी.
मी अॅक्रिलिक कलर च वापरलाय बेस ला आणि डब्यावरचा कागद काढून रंगवलय ते मेटॅलिक बेस वरच !
२-३ कोट दिले, पहिल्या कोट मधे रंग कधीच इव्हन येत नाही.
सगळ्यांना थँक्स.
ओके,करून बघते ट्राय. तू अजून
ओके,करून बघते ट्राय.
तू अजून टा.टि. करत रहा आणि इथे पोस्ट करत रहा,बघूनच उत्साह येतो
डीजे, मस्त मस्त एकदम ... करुन
डीजे,
मस्त मस्त एकदम ... करुन पहावे वाटतेय ... कदाचित आज ट्रायल घेईन
मिनोती, थँक्स . फोटो नक्की
मिनोती,
थँक्स :).
फोटो नक्की टाक केल्यावर, वॉलमार्ट हार्डवेअर मधे बघ ते ब्रॅकेट्स मिळतील.
अफलातून गं डीजे!!! दिपमाळ
अफलातून गं डीजे!!!
दिपमाळ मस्तच दिसतेय
अगं ते ब्रॅकेट्स आहेत घरी
अगं ते ब्रॅकेट्स आहेत घरी
मधल्या डब्यासाठी शोधावे लागेल पर्याय.
ओह, टाकाउ गोष्ट शोधयचीये तर
ओह, टाकाउ गोष्ट शोधयचीये तर

एखादा डबा रिकामा कर किचन मधला किंवा वाइन बॉटल कर रिकामी
मी बॉटल वर पण करत होते पण फुटली ती, नशीब पॅटिओ मधे.
मस्तच. दीपंआळ झक्कास एकदम.
मस्तच. दीपंआळ झक्कास एकदम.
दिपमाळ मस्तच
दिपमाळ मस्तच
मस्त!!
मस्त!!
मेणबत्त्या सुंदर डिजे!!
मेणबत्त्या सुंदर डिजे!! दिपमाळ पण आवडली. ब्रॅकेट्स मेटल इतके छान चिकटू शकतात हे कळले. आता प्रयोग करण्यात येईल.
रच्याकने, तू कधीतरी मला लिहिलं होतंस की कुर्तीवर मेंदी आर्ट काढण्याबाबत तू लिहिणार आहेस... ते कधी?
फार सुंदर. गणेश आणि देवी
फार सुंदर. गणेश आणि देवी प्रतिमा सुंदर आहेत.
Pages