Submitted by लाजो on 31 October, 2010 - 23:15
दिवाळी धमाका - १
"कंदिल"
ओळखा पाहु कशाचा बनवलाय हा कंदिल????
------------------------------------------------
दिवाळी धमाका - २ - "फटाके"
http://www.maayboli.com/node/20942
दिवाळी धमाका - ३ - "दिपावली"
http://www.maayboli.com/node/20986
--------------------------------------------------
उत्तरः
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
छान आहे पण नाही ओळखता येत
छान आहे पण नाही ओळखता येत
आईशप्पथ लाजो...हा पण केक आहे
आईशप्पथ लाजो...हा पण केक आहे की काय? मस्तच!
मेणाचा आहे काय कंदील.. लाजो ?
मेणाचा आहे काय कंदील.. लाजो ?
सुंदर झालाय...
केक आहे का?
केक आहे का?
वो ताईनु केक बनवलासा.. लय
वो ताईनु केक बनवलासा.. लय भारी.
केक नसेल तर थर्माकोल का ?
केक नसेल तर थर्माकोल का ?
केक? लहान मुलांना खेळायला
केक? लहान मुलांना खेळायला देतात तो क्ले?

तुझा काय भरवसा नाही... तु आमच्या कल्पनेच्या बाहेरच्या वस्तु बनवतेस बाई....
सांग की तुच पटकन ..
मला तो थर्माकोलच्या शीटचा
मला तो थर्माकोलच्या शीटचा असावा असेही वाटतय, पण तसा तो नाही, नैतर खरोखर लटकवला अस्ता!

आडवा ठेवलाय नी प्लॅस्टिक शीट खाली वापरलाय म्हणजे काहीतरी गोड खाद्यपदार्थ असणार, जसे की (माहिमची) बर्फी किन्वा जेली वगैरे
पण अधिक बारकाईने बघितले अस्ता खाद्यपदार्थ नसावेत असेही वाटतय! विशेषतः खालच्या आडव्या चार पान्ढर्या गोलान्चे वर कडेला दोन ठिकाणी जी भोके दिस्ताहेत ती मेणारुन बुडबुडा निघाल्यावर जशी दिसतात तशि वाटताहेत. बहुधा गेल्यावर्षीच्या पणत्यातील शिल्लक मेणापासून बनवला काय की!
साखरेचा असावा कंदील , साखरेची
साखरेचा असावा कंदील , साखरेची भांडी करतात तशी. नाहीतर दिवाळी बर्फीचा असावा
लाजो खव्याचा कंदिल तर नै ना
मला वाटलं दिवाळीच्या फराळाचा
मला वाटलं दिवाळीच्या फराळाचा करायला गेले गणपती आणि झाला मारूती असं काहीतरी लाजोचं झालंय आणि त्याचा फोटो टाकून गणपती आहे की मारूती ते ओळखायला लावतेय की काय

लाजो मला तो केक वाटतोय...
मला खाण्याचं काही वाटत नाहीये
मला खाण्याचं काही वाटत नाहीये डार्क रंगामुळे .... केक वाटला होता पण डार्क रंगामुळे अता शंका येतेय
रांगोळीचा नक्की
रांगोळीचा नक्की
खायचा पदार्थ नाहीये बहुतेक..
खायचा पदार्थ नाहीये बहुतेक.. असेलही बुवा, तु तर खाण्याजोग्या बस, टोटो पण बनवतेस ना!
नारळाच्या वड्या?
नारळाच्या वड्या?
मंजूडी म्हणतीये तसंच काहीसं
मंजूडी म्हणतीये तसंच काहीसं मलाबी वाटलं
लाजो, तूच सांगून टाक कायै ते आता
काय बरं असाव???? :विचारात
काय बरं असाव???? :विचारात पडलेला बाहुला:
तु आमच्या कल्पनेच्या बाहेरच्या वस्तु बनवतेस>>>>>>मंजुला अनुमोदन
मंजुडी
लाजो, हे तू केलेल्या
लाजो, हे तू केलेल्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगाच्या फलितांपासून बनवलय एव्हढ मात्र नक्की.
धन्यवाद लोक्स मंजुडी
धन्यवाद लोक्स
मंजुडी
...स्वयंपाकघरातल्या प्रयोगाच्या फलितांपासून बनवलय<<< अम्या, ते मी फेलितांपासुन असे वाचले
धन्यवाद नकोत, ते काय आहे ते
धन्यवाद नकोत, ते काय आहे ते सांग.
कोड्यात बोलु नका साबाई ,सांगा
कोड्यात बोलु नका साबाई ,सांगा लवकर
तो जर खायचा प्रकार असेल तर
तो जर खायचा प्रकार असेल तर लाजोच्या नवर्याची दया येतेय मला

बिच्चारा गिनीपिग
केक...
केक...
विशाल, सॉरी. हे नाव चायनामधून
विशाल, सॉरी. हे नाव चायनामधून रजिस्टर होउन मला मिळालय.
लाजो, सांग बाई कशाचा बनवलायस
लाजो, सांग बाई कशाचा बनवलायस हा कंदिल.
विशल्या
विशल्या
फराळ करतानातल्या उरलेल्या
फराळ करतानातल्या उरलेल्या मैद्याचे त्रिकोण , चौकोन, पट्ट्या कापून तळून? रंगवले आहेत.
लाजोकडचं म्हणजे थर्मोकोलवगैरे असणं शक्य नाही. तिच्या घरी टाकाऊतून टिकावू असतं सगळं.
तिच्या घरी टाकाऊतून टिकावू
तिच्या घरी टाकाऊतून टिकावू असतं सगळं >>> जल्ला दिवाळीचा फराळ पण टा.टि. मधून बनवते
मला पण खाण्याचं काही वाटत
मला पण खाण्याचं काही वाटत नाहीये डार्क रंगामुळे ......कपड्याच्या तुकड्या पासुन बनवला आहे का?
लाजो,ग्लास पेंटींग आहे का?
लाजो,ग्लास पेंटींग आहे का?
मी सांगू, टाकावूतून टिकावू
मी सांगू, टाकावूतून टिकावू आहे नं,
मग ते प्लअॅस्टिकच्या पिशव्या कापून रंगवल्या आहेत. शेपूट उरलेले पुड्ढे वापरून केलेले मटेरियल नीट निरखून पाहिले तर तसे वाटतेय.
Pages