केदार यांचे रंगीबेरंगी पान
मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई
मराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज
राजारामाच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल (खर्या अर्थाने) संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्मान झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपुर, कोल्हापुर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर , उज्जेन व ईंदोर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. ती निर्मान का झाली, त्या पाठीमागे पार्श्वभुमी काय हे पाहन्यासाठी आपल्याला राजारामाच्या काळात जावे लागते कारण त्याचा उगम तिथे आहे. नंतर शाहु व प्रामुख्याने बाळाजी विश्वनाथ व बाजीराव यांनी त्यात फेररचना करुन मराठा मंडळ कसे अस्तित्वात आणले केली हे नंतरचा काही लेखात पाहूयात.
मराठेशाही सन १६८८ ते १७००
मराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई
मराठा संघर्ष - काही महत्त्वाच्या लढाया - १
दुसर्या महायुद्धात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशासकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युद्धात हारवले त्या फिल्ड मार्शल माँटगॅमेरीने एक पुस्तक लिहीले आहे A Concise history of Warfare. ह्या पुस्तकात त्याने जगातील महत्त्वाच्या लढायांचा आढावा घेतला आहे. या लढाईतील एक लढाई म्हणजे निजाम व पहिला बाजीराव यातील पालखेडची लढाई.
ह्या छोट्याश्या लेखातून आपल्या बाजीराव पेशव्यांची एक नविन ओळख तुम्हाला होईल. मूळ लेखन इंग्रजीत असल्यामुळे ( मी भाषांतर करु शकलो असतो पण फिल्ड मार्शल माँटगॅमेरी जे बाजीरावाबद्दल लिहीतात तेच लिहावे वाटले म्हणून इंग्रजीत लिहीले आहे.)