दिवेआगरबद्दल अनेक दिवसांपासून ऐकून होतो.. तिथे सापडलेला सोन्याचा गणपती आणि स्वच्छ किनारा.. सगळ्यांकडूनच कौतुक ऐकले होते.. त्याबरोबर हेही, की तिकडे भरपूर गर्दी असते.
आत्तापर्यंत अनेकवेळा आपण 'I miss you', 'We will miss you' असे म्हटले असेल.. ग्रूपमधला एक जण कुठे बाहेर जाताना, एखादा जवळचा मित्र/ नातेवाईक लांब कुठे गेला असेल तर.. वगैरे.. पण कधी विचार केलाय, आपण नसू तर किती जण म्हणतील, 'I miss you...'???