मुलांचे शिक्षणः 'या गोष्टी उपयुक्त आहेत'
योग्य जागा न सापडल्याने रंगीबेरंगी मधे लिहीतो आहे. अनेकदा शिक्षणाच्या बाबतीत गैरसमजुती असतात. उदा. स्मरणशक्ती वाढवायला हे करा, किंवा वैविध्यता आणायची असेल तर फलाना गोष्टींपासुन दूर रहा वगैरे. बहुतांश वेळी अशा गोष्टी ऐकीव असतात आणि त्या खर्या असतीलच याची काही खात्री देता येत नाही.