kedarjoshi यांचे रंगीबेरंगी पान

मराठा मंडळ - छत्रपती शाहू व बाळाजी विश्वनाथ

शाहूने राज्याभिषेक केल्यावर बरेच सरदार त्याला सामिल झाले. खेडच्या लढाई मुळे त्याचा राजा होन्याचा मार्ग निर्धोक झाला. शाहूच्या ह्या काळात त्याला साथ दिली बाळाजी विश्वनाथने. त्याबदल्यात शाहूने त्याला १७१३ साली पेशवा केले.

मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई

"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "

मराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज

राजारामाच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल (खर्या अर्थाने) संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्मान झाली.

मराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई

छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापण केले आणि त्या स्वराज्याला दिशा दिली ती बाजीराव पेशव्याने. त्याच्या उत्तराभीमुख राजकारणामुळे मराठेशाही अटकेपार जाऊन आली.

मराठा संघर्ष - काही महत्वाचा लढाया - १

दुसर्‍या महायुध्दात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशाशकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युध्दात हारविले त्या फिल्ड मार्शल माँटगॅमेरीने एक पुस्तक लिहीले आहे A Consise history of Warfare.

पान खायो फॅमीली हमार

काल देवान रस्तावर गेलो होतो. शिकागो ज्यांनी पाहीलय त्यांना देवान काय चिज आहे हे सांगायची गरज नाही पण न पाहीलेल्यांसाठी सांगतो.

अर्थसंकल्प २००८-९

गेल्या वर्षी मी पहील्यांदाच मायबोलीवर बजेट २००७ बद्दल लिहीले होते. त्यात सामान्य लोकांना कळेल व त्याचा फायदा होईल असेच मुद्दे मी घेऊन त्यावर लिहीले होते. या वर्षी परत एकदा फेब (नेहमी प्रमाने) महीना आला व बजेटचे वेध लागले.

पोकळी

खर तर शिर्षकच सुचत नाहीये. कदाचित याला पोकळीच म्हणता येईल. ज्याला बॉटम् नाही अशी पोकळी. गेले तिन दिवस जगभरात जे चालु आहे ती बहुतेक फायनान्शीअल पोकळीच. ९११ च्या पेक्षा मोठी, १९९३ च्या बॉम्ब ब्लास्ट पेक्षा मोठी पोकळी तयार झालीये.