सदस्य प्रवेश |
milya यांचे रंगीबेरंगी पानतुझ्या कथेला लागलं नाटचाल : तुझ्या उसाला लागंल कोल्हा बघ सांभाळ लिखाणास नीट मूळ लिखाण साधं सोपं
गुरु., 05/29/2008 - 22:20 milya
अंदाज ढापण्याचामूळ गझल : इलाही जमादारांची सुरेख गझल अंदाज आरश्याचा अंदाज ढापण्याचा, वाटे खरा असावा जखमा कश्या हजारो झाल्यात थोबड्याला
बुध., 05/21/2008 - 10:29 milya
तूआपल्या धर्माप्रमाणे वाग तू उसळण्याचे विसरलेल्या सागरा भेटण्याचे वचन जे होते दिले सारखा बाजार उसळे वर तरी
सोम., 04/14/2008 - 22:21 milya
तुमको देखा तो ये खयाल आयातुमको देखा तो ये खयाल आया ह्या गजलेचा स्वैर अनुवाद तुला पाहुनी वाटले त्या क्षणाला मनी आज जागे नवी एक आशा उमजले तुझी पावले दूर जाता
बुध., 01/16/2008 - 05:19 milya
जवा खडूस पाँटींग हा...मूळ गाणे आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं काय सांगु तुला ह्या दोघांची गोष्ट
गुरु., 01/10/2008 - 12:02 milya
श्री गणेशाय नमःरंगीबेरंगी चे पान मिळून खरे तर एक वर्ष होउन गेले पण त्यात कसे रंग भरावे कळत नव्हते आणि अजूनही कळत नाहीये. विडंबने इकडे टाकली तर गुलमोहर सोडून लोक इकडे येउन वाचतील ह्याची खात्री नाही ... मग काय लिहावे बरे?
शुक्र., 01/04/2008 - 03:31 milya
|