एक आडवा न् तिडवा खड्डा (विडंबन )
तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं
तो- या आकांताचा तुला इशारा कळला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं
तो- नको बाई नको रडू, खड्ड्यामध्ये नको पडू
ती- इथनं नको, तिथनं जाऊ, रस्ता गावतोय का ते पाहू
तो- का????
ती- पडत्यात...
तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं
ती- ब्रेक सारखा, गाडीस सजना नका हो कचकन् मारू
हाडं खिळखिळी झाली समदी, पाठ लागलीया धरू
तो- कशी सांग मी हाकलू गाडी, ट्र्याफीक कसला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||
---
ती- बेजार झाले पाहून सजना, ट्र्याफीकची ही कोंडी
कुनी बोंबले पी पी, प्या प्या, शिव्या कुनाच्या तोंडी
तो- क्षणात राणी अंगावरती चिखल उडला गं
ती- खड्डा आडवा येतोय मला की पाय माझा मोडला गं ||
तो- एक आडवा न् तिडवा खड्डा चंद्रावानी पडला गं
ती- मेला आयुक्त हसतोय कसा की पुणेकर अडला गं
~मिलिंद छत्रे
चाल : एक लाजरा न् साजरा मुखडा
(कॉपी-पेस्ट करून मित्रांना पाठवायचे असेल तर नावासकट पाठवावे ही विनंती)
जबरदस्त.
जबरदस्त.
का???? पडत्यात... >>>
का????
पडत्यात...
>>>
का???? - पडत्यात... हा हा हा
का????
- पडत्यात...
हा हा हा हा हा...

पडत्यात .. सहीच !
पडत्यात ..
सहीच !
हे झाडून सगळ्या पेपरात
.. पडत्यात.. इधर खुदा उधर
.. पडत्यात..
इधर खुदा उधर खुदा
आगे खुदा पीछे खुदा..
सब जगह खुदा ही खुदा !
जहाँ आज नही है खुदा, उधर कल जरुर होगा खुदा .. !
धम्माल ! भारी आहे ! खरच
धम्माल ! भारी आहे ! खरच पुण्यातल्या सगळ्या पेपरांत अन प्रत्येक चौकात मोठी होल्डिग्ज लावली पाह्जेत याची
मिल्या जबरीच..
मिल्या जबरीच..
सुपर्ब!!! जबरदस्त!
सुपर्ब!!! जबरदस्त!
एक नंबर
एक नंबर

(No subject)
मस्तच मिल्या
मस्तच मिल्या
(No subject)
मिल्या, भारी रे. आखिर तुमने
मिल्या, भारी रे. आखिर तुमने मनावर लियाच
कोल्हापुरात यापेशा जास्त
कोल्हापुरात यापेशा जास्त पडत्यात..
क्ष क्ष क्ष च्या आइचा क्ष क्ष क्ष
विडंबन अगदी मस्त कुठेही सूर
विडंबन अगदी मस्त कुठेही सूर तुटला नाही , एकदम लयबद्द
छान...!
छान...!
तो- का???? ती- पडत्यात...
तो- का????
ती- पडत्यात... >>>>
____/\_____ पडत्यात लै भारी.
____/\_____
पडत्यात लै भारी.
(No subject)
का?? पडत्यात हे फार भारीये
का??
पडत्यात
हे फार भारीये
पडत्यात...
पडत्यात...
धन्यवाद लोकहो... प्रतिसाद
धन्यवाद लोकहो... प्रतिसाद दिल्याबद्दल अनेक आभार
बापरे... अगदी
बापरे... अगदी

(No subject)
:d
(No subject)
मस्त!
मस्त!
मिल्या... पडत्यात हे खास
मिल्या... पडत्यात हे खास
वेड्यासारखा हसतोय
वेड्यासारखा हसतोय
पुण्याच्या रस्त्यांची सत्य
पुण्याच्या रस्त्यांची सत्य परिस्थिती मस्त मांडलीये. सह्ही कविता.
Pages