सदस्य प्रवेश |
zakki यांचे रंगीबेरंगी पानभारताबद्दल चांगले काहीतरीअमेरिकेपेक्षा भारतात काय चांगले आहे? माणूसकी.
17 March, 2008 - 07:30 zakki
मराठी भाषाइथे गेली बरीच वर्षे बर्याच लोकांनी म्हंटले की मराठीत लिहा. तरी बरेचदा लोक इतर भाषातच लिहीतात. व्यवहारात सुद्धा मराठी वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. खरे तर दोन मराठी लोक आपआपासात बोलताना
15 February, 2008 - 10:22 zakki
भाषाफक्त मायबोली या ठिकाणी मराठी लिहावे असे मला वाटते. इतर ठिकाणी 'पुटरे' म्हणजे ठेव रे असे म्हंटले तरी चालेल. भारतात आजकाल तसेच मराठी आहे. मुंजखालील सर्व लिखाण श्री. कृ. म. बापटशास्त्री यांनी लिहिलेल्या व श्री गजानन बुक डेपो, पुणे ३०, यांनी प्रकाशित केलेल्या 'स्वयंपुरोहित' या पुस्तकातून घेतले आहे.
29 January, 2008 - 22:43 zakki
मायबोलीवर मराठी का नाही!Submitted by zakki on गुरु., 12/20/2007 - 16:32. असे आज Gsumit यांनी लिहीले आहे. मायबोलीवर मराठी न लिहिण्याची कारणे:
26 January, 2008 - 11:29 zakki
मायबोलीवरील कोडे.मायबोलीवरील कोडे (ज्याला मराठीत quiz म्हंटले आहे,) तिथे विषयांतर होऊ नये म्हणून इथे लिहितो.
12 January, 2008 - 10:44 zakki
मायबोलीवर मराठीमला मान्य आहे की आजकाल कुठल्याहि भाषेत इतर भाषा मिसळलेल्या असतात. त्याला काही इलाज नाही, व्यवहार आहे तो. पण इथे काही व्यवहार नाही. केवळ मराठी भाषा विसरू नये, मराठीतली मजा घ्यावी, म्हणून ही जागा निर्माण केली!
30 December, 2007 - 12:05 zakki
अहं ब्रम्हाऽस्मि|'देव' या विषयावर बराच वादविवाद चालू आहे, त्यानिमित्ताने माझी मते: अहं ब्रम्हाऽस्मि|
27 July, 2007 - 12:21 zakki
|
|