नशा
Submitted by Happyanand on 17 March, 2020 - 12:25
आंतरजाला वर काही तरी शोधतांना मला मायबोली सापडली आणि मी माबोकर झालो. सुरवातीला मायबोली वर घटका दोन घटका रमणारा, दोन/तीन दिवसाआड लॉगीन करणारा मी हळुहळू रोजच लॉगीन करु लागलो. मधेच कधितरी गप्पांचा धागा सापडला आणि आता तर अशी परिस्थीती आहे की कायम माबो वर पडीक असतो.
थोडक्यात काय, तर आता मला माबोचं व्यसनच लागलय. मायबोली ची नशा आता नसा नसात भिनली आहे. तुमचे पण काही वेगळे हाल नसतील. हो ना?