नशा ही नशा है!!!

Submitted by शापित गंधर्व on 4 June, 2012 - 04:53

आंतरजाला वर काही तरी शोधतांना मला मायबोली सापडली आणि मी माबोकर झालो. सुरवातीला मायबोली वर घटका दोन घटका रमणारा, दोन/तीन दिवसाआड लॉगीन करणारा मी हळुहळू रोजच लॉगीन करु लागलो. मधेच कधितरी गप्पांचा धागा सापडला आणि आता तर अशी परिस्थीती आहे की कायम माबो वर पडीक असतो.

थोडक्यात काय, तर आता मला माबोचं व्यसनच लागलय. मायबोली ची नशा आता नसा नसात भिनली आहे. तुमचे पण काही वेगळे हाल नसतील. हो ना?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Lol शा गं काय करताय पावडर तोंडाला लावायची सोडुन सरळ नाकात Wink की नाकात खडु पकडुन लिहायचा प्रयत्न Proud

मायबोली ची नशा आता नसा नसात भिनली आहे. तुमचे पण काही वेगळे हाल नसतील. हो ना? >>> अगदी Happy

चिमु, तुझं नाही चुकलं. नशा करताना पण शागं सर्दीचा वाफारा घेताना दिसतात तसाच सोज्वळ दिसतो आहे. मग तुला तरी कसं कळणार? Proud

नशा करताना पण शागं सर्दीचा वाफारा घेताना दिसतात तसाच सोज्वळ दिसतो आहे. मग तुला तरी कसं कळणार?>>> माऊ Rofl

व्यसनाधीन शाप असलेला गंधर्व
असो काळजी घे स्वताची ( कोणी तरी मुक्तांगण मध्ये न्या ह्याला )smiley-34.gif

एक प्रश्न नाकात मीठ गेल्यावर कसं होतरे Proud

तुमचे पण काही वेगळे हाल नसतील. हो ना? >>>>> हो .office... काम पण..pending. राहतात ...कधि तरि ...माय़बोलीच्या नशेत ....

Pages