Submitted by शापित गंधर्व on 4 June, 2012 - 04:53
आंतरजाला वर काही तरी शोधतांना मला मायबोली सापडली आणि मी माबोकर झालो. सुरवातीला मायबोली वर घटका दोन घटका रमणारा, दोन/तीन दिवसाआड लॉगीन करणारा मी हळुहळू रोजच लॉगीन करु लागलो. मधेच कधितरी गप्पांचा धागा सापडला आणि आता तर अशी परिस्थीती आहे की कायम माबो वर पडीक असतो.
थोडक्यात काय, तर आता मला माबोचं व्यसनच लागलय. मायबोली ची नशा आता नसा नसात भिनली आहे. तुमचे पण काही वेगळे हाल नसतील. हो ना?
गुलमोहर:
शेअर करा
मस्त प्रचि...
मस्त प्रचि...![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शा गं काय करताय पावडर तोंडाला
मायबोली ची नशा आता नसा नसात भिनली आहे. तुमचे पण काही वेगळे हाल नसतील. हो ना? >>> अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शागं, तरीच असा धुनमधे असतोस
शागं,
तरीच असा धुनमधे असतोस गप्पा मारताना.
काय भन्नाट आयडिया आहे ही. मानलं तुला.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
तो प्रकार आत्ता कळला मला,
तो प्रकार आत्ता कळला मला, इतका वेळ वाटत होतं की नॉर्मल इन्हेलर आहे म्हणुन...
आवडला
आवडला
चिमु, इनहेलरच तर आहे. फक्त
चिमु, इनहेलरच तर आहे. फक्त सर्दीचा नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अगदी अगदी रे गंधर्वा आयडिया
अगदी अगदी रे गंधर्वा
आयडिया ची कल्पना चांगली आहे
हो गं माउ, तेच नशेची
हो गं माउ, तेच नशेची कन्सेप्टच आत्ता झेपली.. लेट करंट..
(No subject)
चिमु, तुझं नाही चुकलं. नशा
चिमु, तुझं नाही चुकलं. नशा करताना पण शागं सर्दीचा वाफारा घेताना दिसतात तसाच सोज्वळ दिसतो आहे. मग तुला तरी कसं कळणार?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नशा करताना पण शागं सर्दीचा
नशा करताना पण शागं सर्दीचा वाफारा घेताना दिसतात तसाच सोज्वळ दिसतो आहे. मग तुला तरी कसं कळणार?>>> माऊ![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मस्त रे! कन्सेप्ट भारी!
मस्त रे!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कन्सेप्ट भारी!
हाहा... सॉलिड शापिता
हाहा... सॉलिड शापिता
मस्त ! आवडलं. अगदी खरं
गेली नाकात की बाहेर सोडली ?
गेली नाकात की बाहेर सोडली ?
व्यसनाधीन शाप असलेला
व्यसनाधीन शाप असलेला गंधर्व![smiley-34.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33445/smiley-34.gif)
असो काळजी घे स्वताची ( कोणी तरी मुक्तांगण मध्ये न्या ह्याला )
एक प्रश्न नाकात मीठ गेल्यावर कसं होतरे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
केदार
केदार![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गेली ५ वर्षाहुन जास्त झाले
गेली ५ वर्षाहुन जास्त झाले आम्ही ह्याच नशेत अडकलओय.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रांगोळी मस्त काढली
रांगोळी मस्त काढली आहे................![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गंधर्वा... काय हे.. के
गंधर्वा... काय हे..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
के![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
(No subject)
शा गं ,
शा गं ,![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
गंधर्वा काय रे हे
गंधर्वा काय रे हे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सह्हिए हे मनिमाऊ>>>>>
सह्हिए हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनिमाऊ>>>>>:हाहा:
मस्त प्रचि रे आम्ही पण
मस्त प्रचि रे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आम्ही पण व्यसनाधिन हा
माऊ
(No subject)
ग्रेट.
ग्रेट.
तुमचे पण काही वेगळे हाल
तुमचे पण काही वेगळे हाल नसतील. हो ना? >>>>> हो .office... काम पण..pending. राहतात ...कधि तरि ...माय़बोलीच्या नशेत ....
(No subject)
शा.गं. सुरेख कल्पना ! आवडली
शा.गं. सुरेख कल्पना ! आवडली !!
Pages