एकटेपणा व स्वातंत्र्य Submitted by SuhasPhanse on 2 June, 2012 - 03:49 एकटेपणा व स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि एकटेपणा म्हंटलं की मला निर्जन बेटावर अडकलेल्या खलाशाची आठवण होते. पण एकटेपणा अनुभवण्यासाठी निर्जन बेटावर जायला नको. लोकांनी वेढलेला माणूससुद्धा एकटा असू शकतो कारण एकटेपण ही मानसिक अवस्था आहे. गुलमोहर: ललितशब्दखुणा: मराठीलेखललितसहित्यशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail