Past life
पास्ट लाईफ रिग्रेशनबद्दल एखादा धागा आहे का? किंवा कुणाचा प्रत्यक्ष अनुभव आहे का?
पास्ट लाईफ रिग्रेशनबद्दल एखादा धागा आहे का? किंवा कुणाचा प्रत्यक्ष अनुभव आहे का?
इथे पास्ट लाईफ रिग्रेशनचा अनुभव असलेले कोणी आहे का? मी याबद्दल बरेच वाचले आहे. ठाण्यात एक बाई याचे सेशन्स घेतात हे ऐकले आहे. त्यांच्या पुढच्या सेशनला उपस्थित राहायचे ठरवले आहे. पण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेले कोणी ओळखीत नाही किंवा कोणा ओळखीच्या ओळखीतही नाही. म्हणुन इथे विचारायचे ठरवले. जर कोणाला अनुभव असेल तर कृपया लिहा. अर्थात मी स्वतः तर जाणार आहेच पण जायच्या आधी खालिल गोष्टींबद्दल जाणुन घेतले तर थोडी मदत होइल असे वाटते-
१. आधीच्या जन्माच्या आठवणी कितपत स्पष्टपणे दिसतात?