'चिंटू'च्या मुंबईतील व पुण्यातील शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत
Submitted by माध्यम_प्रायोजक on 14 May, 2012 - 09:41
'चिंटू' या धमाल चित्रपटाच्या शुभारंभाचे खेळ गुरुवार दि. १७ मे, २०१२ रोजी मुंबईत पीव्हीआर (फिनिक्स मॉल), लोअर परेल इथे आणि शुक्रवार दि. १८ मे, २०१२ रोजी पुण्यात सिटिप्राइड अभिरुची इथे आयोजित केले आहेत.
हे दोन्ही खेळ संध्याकाळी साडेसात वाजता आहेत.
या खेळांची काही तिकिटं आपल्याकडे आहेत. मायबोलीकरांच्या मुलांसाठी ही तिकिटं उपलब्ध आहेत.
चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळांना उपस्थित राहणार आहेत.
विषय:
शब्दखुणा: