श्रीमत

गुर्‍हाळ

Submitted by श्रीमत् on 4 November, 2011 - 04:24

संपतरावांच्या घरात आज सकाळपासुनच लगबग चालु होती. त्यांची बायको सुक्ष्मा जातीने प्रत्येक कामात लक्ष घालत होती. तर दोन्ही मुले अमित आणि गणेश नवीन कपडे करुन तयार होते.घरातल्याच देवघरात त्यांची आई नामस्मरणात तल्लीन झाली होती. एकदा का त्यांची पुजा अर्चा संपली की सुक्ष्मा ताई देवाला नैवेद्द्य दाखवणार होत्या व त्यानंतर सारे जण घराबाहेर पडणार होते. निमित्त्त होते त्यांच्या नवीन गुर्‍हाळाच्या उदघाट्णाचे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - श्रीमत