ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....
नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल...... .
मनातल्या मनात वाह म्हणून दाद देशिल..... .
सांग न माला...... ....खरंच का कधीतरी माझी होशील.....
ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात...... .
फक्त एकदाच मन घटट करून...... .सांगशील का गं माझ्या कानात..... ..
वाट पाहिन तुझ्या उत्तराची.. ......खात् री आहे मला तुझा होकार असेल...... .
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल...... .
आज भेटली ती मला......न मागताच चॉकलेट दिला मी तिला.....
हसत हसत म्हणाली का रे असा वागतोस.... ....
" हरणाचं प्रेम!! (डोळ्यात नक्कीच पाणी येईल )
एकदा एक शिकारीला जंगलात जातो .
एका पाणवठ्याच् या जवळून जात असताना त्याला एक हरिण दिसतं .
तो त्याच्यावर धनुष्याने नेम धरतो .
तो बाण सोडणार , एवढ्यात ते हरिण वळून त्याच्याकड े बघतं .
त्या हरणाची ती काळिज चिरणारी नजर बघुन शिकारी हातातले धनुष्यविसरतो आणि शिकार न करताच घरी येतो .
दुसर्या दिवशी तो शिकारी परत त्याच जंगलात जातो. कालच्याच जागी त्याला तेच हरिण दिसतं .
परत तो त्याच्यावर नेम धरतो आणि सगळं कालच्याप्र माणेच घडतं .
त्या हरणाची ती कासाविस करणारी नजर त्याला विचित्र वाटते .
पहिलं प्रेम कसं विसरायचं ........................ पहिलं प्रेम कसं विसरायचं ? प्रेमपत्र पत्राची सुरुवात प्रियने केली नाही, कारण ते लिहिण्याइतकी आज तू माझी राहिलेली नाहीस. असो. आपल्याशेवटच्या भेटीला आता चार वर्षे होतील. पण या चार वर्षांंत मी माझ्याशीही जे कधी बोललो नाही, ते आजया पत्रात लिहितोय. ते तुझ्यासाठी नाही तर फक्त माझ्या समाधानासाठी. चार वर्षांपूर्वी तुझा शेवटचा पेपर संपल्यानंतर कॉलेजच्या बाहेर आपण भेटलो होतो. खरं तर तुझ्या घरी आपल्याबद्दल कळल्यापासून आपल्याला प्रत ्यक्ष भेटणं फारसं कधी जमलंच नाही. पण तरीही आपण त्या दिवशी भेटलो. शेवटचं.
मनावर केलेस वार
हृदय माझे तोडलेस,
तुझ्या विचारात बंदिस्त
श्वास माझे कोंडलेत.
अपमानाचे घोट सतत
किती दिवस प्यायचे,
तोडून सारे पाश आज
मला मुक्त व्हायचेय.
घेवून भरारी उंचच उंच
जग आहे मी जिंकणार,
पसरून पंख चोहिकडे
आकाश कवेत घेणार.
दाखवून देणार तुलाही
माझं काय अस्तित्व आहे,
माझ्याशिवाय तू म्हणजे
फक्त एक शून्यच आहेस.
तेव्हाच बहुतेक तुला
माझं खरं महत्व कळेल,
पण माझ्या आयुष्यातून तुला
मी कायमचं दूर केलं असेन.
कालचं ती दिसली मला
पाहून गोड हसली मला
मी मात्र हसलो नाही
तिच्याशी काहीच बोललो नाही
ती मात्र बोलत होती
मी काहीतरी बोलेल याची वाट पाहत होती
खूप काही आठवत होते
डोळे चिम्ब भिजले होते
अश्रू काही पडत नव्हते
पण मनात तलाव साठत होता
काही शब्दच फुटत नव्हते
काय बोलावे काही समजत नव्हते
तयार होती ती कुठेतरी जाण्यासाठी
मनात बोलतं होतो मी थाब ना गं माझ्यासाठी
असा मनात विचार आला म्हणून स्वःतावरचं चिडत होतो
आम्ही आता एकत्र नाही हेचं मी विसरलो होतो
कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती...My Best Friend ! तशी ती स्वभावाने अबोलच,स्व:तामध्ये रमणारी,सांगण्या सारखं खुप असायचं तिच्याकडे, पण डोळ्यातुनच बोलणारी.मी अगदीच विरुद्ध,सतत बडबड करायचो,तू अगदी "टू मच" आहेस हे ऐंके पर्यंत पिडायचो.तसेही तिला पिडल्या शिवाय मला तरी कुठे चैन पडायची.मग तिला हसवण्यासाठीच माझी मिमिक्री असायची.कारण ती माझी....... लाडकी मैत्रिण होती. तिला काही हवं असल की अगदी हक्काने मागायची..काय काय शोधुन हवे याची एक मोठी यादीच मिळायची.....कधी एखादे गाणे तर त्यात कधी कविता असायची...
सहवास हा चार दिवसांचा मज वेड लाऊनी गेला जाता जाता डोळ्यांत अश्रु ठेऊनी गेला आयुष्यात प्रत्येक क्षणी तुझी आठवण येत राहील तुझ्याविना माझ्या सुखाची किंमत अधुरीच राहील
48 Months
ago...
I met her and thought
"wow"
36 Months ago...
I was so happy to be with
her
24Months ago...
...She was perfect in every
way
12 Months ago...
She was everything i'd
ever wanted
4 Months ago...
I couldn't imagine life
without her
2 Months ago...
She told me he had to
move away
1 Month ago...
I seemed so lost, so
broken
1 week ago...
She left
1 day...
My heart will stop
beating
समजून सगळे
नासमज बनतात मुली
चांगल्या चांगल्या मुलांना
वेडयात काढतात या मुली
अनोलखी पुरुषाला
दादा - भैय्या म्हणतात या मुली ,
पण आपल्याच वडलान्ना
काका का म्हणतात या मुली ,
बोलायला गेलो तर
लाइन मारतोय म्हणतात या मुली,
मग नाहीच बोललो की
शाइन मारतोय का म्हणतात या मुली?
मुद्द्याच बोलण थोड़च असत
तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,
जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ....
तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?
पावसात भिजायच तर असत
तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?
थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!
मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??
गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात
भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....
आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...
माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं