Submitted by अमोल रमेश पाटिल on 7 October, 2011 - 03:20
सहवास हा चार दिवसांचा मज वेड लाऊनी गेला जाता जाता डोळ्यांत अश्रु ठेऊनी गेला आयुष्यात प्रत्येक क्षणी तुझी आठवण येत राहील तुझ्याविना माझ्या सुखाची किंमत अधुरीच राहील

कविता चारोळी शायरी लघुनिबंध स्फुट की अस्फुट नेमकं काय आहे कळेना पण जे काही आहे ते छान आहे मध्ये मध्ये विरामचिन्हे असती आणि प्रत्येक ओळ सेपरेट लिहिली असती तर लगेच कळली असती तुम्ही तर विराम्चिन्हे पॅराग्राफ याना रिटायर केलेत अगदीच नवीन कल्पना अगदी क्रांतीकारक तुमच्या काव्य क्रांतीला शुभेच्छा वा वा छान अतिसुंदर मध्ये मध्ये दात विचकणार्या स्मायल्या टाकायच्या होत्या पण तुमचा नियम कसा मोडायचा लई पंचाईत झाली राव
Submitted by जागोमोहनप्यारे on 7 October, 2011 - 11:02
तुझ्याविना माझ्या सुखाची
तुझ्याविना माझ्या सुखाची किंमत अधुरीच राहील
ग्रेट !!
हल्ली हा प्रांजळपणा दुर्मिळ होत चालला आहे
चारोळी.छान.
चारोळी.छान.
सहवास हा चार दिवसांचा मज वेड