महालेखापरीक्षण कितपत संवेदनाशील आहे? Submitted by गामा पैलवान on 3 October, 2011 - 08:03 लोकहो, भारताच्या महालेखपालांच्या दिल्लीतील मुख्यालयाचं कामकाज, लेखा यांचे परीक्षण ‘ऑडिट एजन्सी ऑफ ऑस्ट्रेलिया’कडून होणार आहे! वरील बातमीस पुष्टी : http://www.indianexpress.com/news/a-150yearold-watchdog-with-more-bite-t...विषय: प्रशासनराजकारणशब्दखुणा: महालेखापरीक्षकलेखापरीक्षणकम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरलसार्वभौमत्व