संस्कृतमौक्तिके- नीतिशतक भाग ५
Submitted by चैतन्य दीक्षित on 19 September, 2011 - 14:19
बर्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर- पुन्हा एकदा! संस्कृतमौक्तिके- नीतिशतक लेखमालेचा पाचवा भाग.
रोज २ श्लोक लिहीत जाईन म्हणजे मलाही सोयीचं होईल.
आधीचे भाग-
भाग १-
भाग-२
भाग-३
भाग ४
---------------------------------------
दुर्जनपद्धति- दुर्जनांची लक्षणे सांगणारी पद्धति अथवा श्लोकसमूह.
अकरुणत्वमकारणविग्रह: परधनापहृति: परयोषितः | *(पाठभेद- परधने परयोषिति च स्पृहा)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा