विश्वास
भयानक : भाग ५
भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
भयानक भाग ४
------------------------------------------------------------------------------------------------
थोड्या वेळापूर्वीच नानांनी विश्वास हा दामलेंचा वारसदार असल्याचा गौप्यस्फोट केला होता, तरी विश्वासकडून काही नवी माहिती मिळवावी म्हणून मोहनराव काही माहित नसल्याचे दाखवत होते.
भयानक : भाग ४
भयानक भाग १
भयानक भाग २
भयानक भाग ३
--------------------------------------------------------------------------
त्यांनी समोर उभ्या असलेल्या विश्वासकडे पहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अचानक हास्य आले. एका आशावादी नजरेने त्यांनी विश्वासकडे बघितले. ते विश्वासकडे पाहून आनंदाने ओरडले,
विश्वाsssssssss तू आलास..........
...आणि पलंगावरून उठून विश्वासकडे झेपावले.
ते विश्वासजवळ आले, विश्वासला कडकडून मिठी मारली.
भयानक : भाग ३
पहिल्या भाग वाचा.
दुसऱ्या भाग वाचा.
----------------------------------------------------------------------------------------
"पण हे कसं शक्य आहे ? "
गोंधळलेल्या चेहऱ्याने विश्वासने मोहनरावांना विचारले. मोहनरावसुद्धा गोंधळले होते. त्यांना हे काय घडत आहे याचा काहीच बोध होत नव्हता. त्यांना हे कळत नव्हते की मुळातच ज्या माणसाचा दामले घराण्याशी काडीमात्र संबंध नाही तो माणूस दामले घराण्याचा वारसदार कसा काय असू शकेल ? विश्वासलाही हाच प्रश्न पडला होता.
विश्वास
विश्वास
कळत नाही एरवी कुठे असतो,
काय करतो, खातो -पीतॊ ?
तर्कसंगत जे-जे तिथे बसतो,
कधी अतर्क्यावर पण बसतो !
उभा कधीच कां नसतो ?
केंव्हा लंगडताना दिसतो,
बाळकृष्ण असावा वाटत,
उड्डाण घेऊन जॆंव्हा येतो,
मारूतीच आला भासतो !
बसता तो मनात गॊंधळ नसतो,
निःसंकोच जगण्याचा मंत्र असतो!
Pages
