सूपरक्रॉस
Submitted by कंसराज on 12 April, 2013 - 14:10
मागच्या शनिवारी मूलाला घेऊन मोटरसायकल (सूपरक्रॉस) रेसला गेलो होतो. तेव्हा काढलेले प्रकाशचित्र देत आहे. आशा करतो की सगळ्यांना आवडतील.
१
२
३
४
विषय:
मागच्या शनिवारी मूलाला घेऊन मोटरसायकल (सूपरक्रॉस) रेसला गेलो होतो. तेव्हा काढलेले प्रकाशचित्र देत आहे. आशा करतो की सगळ्यांना आवडतील.
१
२
३
४
एक दिवस पंक्चरलेला
गेलेल्या रविवारच्या दिवसाची ही सत्यकथा आहे. रविवार म्हणजे सुट्टी वैगेरे काही नाही. कारण मला साप्ताहीक सुटी शनिवारची असते. सध्या रात्रपाळी असल्याने रविवारी रात्री कामाला ११ वाजता जायचे होते. कालची सुटी असल्याने आदल्या रात्री झोप झालेली होती. त्यामुळे रविवारच्या सकाळी लवकर उठलो. रुग्णालयात भरती झालेले एक जवळच्या नातेवाईकांना दुपारी रजा देणार असल्याने त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी जायचे होते.