लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

सादर प्रणाम !

Submitted by हेमन्त् on 23 July, 2015 - 03:17

भारतीय असंतोषाचे जनक ,
पहिले hard liner नेता ,
पहिले mass base असलेलेले नेता ( तेल्या ताम्बोल्यांचे पुढारी)
अतीव बुधिधीमान
लोकमान्य टिळक यांना जायानिनिमित्त
सदर प्रणाम!

आज शाळेच्या ग्रोउप मध्ये त्यांचे स्मरण केल्यवर काही जणांना ते ब्राह्मण असल्याचा साक्ष्त्कार झाला - आणि ऎक संतापजनक चर्चा झाली …
म्हणून या महानेत्याला कोठल्याही जातीची फुटपट्टी न लावता माझे वंदन !!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा ९१ वा स्मृतीदिन

Submitted by किंगफीशर on 1 August, 2011 - 02:41

img1080812023_1_1.jpg
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे देहावसान १ ऑगस्ट, १९२० रोजी झाले. लोकमान्य जाण्याच्या दोन वर्षे आधी रशियात राज्यक्रांती झाली होती. पहिले महायुद्ध नुकतेच संपले होते आणि पराभवाचे शल्य मनात ठेवून जर्मनीने नवी वाटचाल सुरू केली होती.

विषय: 
Subscribe to RSS - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक