मराठी नाट्य संगीत : नव्या संचात / सह्याद्री मास्टरपीस
दूरदर्शन सह्याद्री वाहिनी ही आजकालच्या व्यावसायिक वाहिन्यांपेक्षा खूपच निराळी अन authentic कार्यक्रम देते .. दुर्दैव हे की जाहिरातीच्या झगमगाटापासून दूर असल्याने या वाहिनीचे कार्यक्रम जनसामान्य मराठी रसिकांपर्यन्त पोहोचत नाहीत ....
मराठी संगीत नाटकांच्या समग्र इतिहासाचा धावता आढावा नाट्यसंगीतासह या कार्यक्रमात सादर केला आहे ... जरूर पहा
सर्वाधिकार सुरक्षित --- दूरदर्शन सह्याद्री