मॉथ

पतंग पतंग

Submitted by तायड्या on 24 July, 2011 - 14:07

पतंग
हा आहे पतंग. (मॉथ) अ‍ॅटलास पतंगाची एक जात
आत्ताच कोशातून बाहेर पडून जगात पहिले पाऊल टाकत आहे .
IMG_0666.JPG

हा आहे लूना ( का ल्यूना ?) पतंग.खरच नाव सार्थ करतोय ना?
आणि खाली आहे त्याच्या भावी पिढीची तयारी.
IMG_1104.JPGIMG_1105.JPGIMG_1114.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मॉथ