Submitted by तायड्या on 24 July, 2011 - 14:07
पतंग
हा आहे पतंग. (मॉथ) अॅटलास पतंगाची एक जात
आत्ताच कोशातून बाहेर पडून जगात पहिले पाऊल टाकत आहे .
हा आहे लूना ( का ल्यूना ?) पतंग.खरच नाव सार्थ करतोय ना?
आणि खाली आहे त्याच्या भावी पिढीची तयारी.
आणि हा आहे वरील दोघंच नतलग.पतंगच. चण मात्र अगदी लहान.
ठाऊक आहे का कोणाला ह्याचे नाव ?
गुलमोहर:
शेअर करा
मस्त फ़ोटो. अटलास मॉथ बघायला
मस्त फ़ोटो.
अटलास मॉथ बघायला मिळाला नाही मला (न्यू झीलंडच्या
बटरफ़्लाय क्रीकच्या ब्रोशरवर होता, तरीही.)
दुसरा मला धारावीला दिसला होता.तिसरा गोव्याच्या घरी
यायचा. छान रंग असायचा त्याचा.
पहिले दोन एवढे मोठे असतात का
पहिले दोन एवढे मोठे असतात का पतंग आणि ते भारतात दिसतात का साधारण त्यांची Size एका हाताच्या विती एवढे असते का...............
व्वा! छान प्रचि!
व्वा! छान प्रचि!
हो वरचे दोनही पतंग गेल्या
हो वरचे दोनही पतंग गेल्या वर्षी फोटो काढलेले आहेत. अॅटलास अंदाजे१० सेमी चा होता आणि लुना त्याहूनही जास्त. दोन्ही ही दापोलीत (गव्हे ) येथे दिसले. तिसरा मात्र खूप छोटा व २ अडीच वर्षांपूर्वीचा आहे.
मस्तच
मस्तच
छान आहेत प्रकाशचित्रं.
छान आहेत प्रकाशचित्रं.
वॉव.. मस्त प्रचि.. पतंग च्या
वॉव.. मस्त प्रचि.. पतंग च्या आकाराचा पतंग पहिल्यांदाच पाहिला ..
व्वा! छान रंग आहे यांचा......
व्वा! छान रंग आहे यांचा...... असे पतंग पहिल्यांदाच पाहीले
सुंदर.
सुंदर.
मस्त
मस्त
मस्तच पहिला फोटो खासच.
मस्तच
पहिला फोटो खासच.
पहीला फोटो खुपच
पहीला फोटो खुपच अप्रतिम.....
फुलपाखरू त्याहूनही अप्रतिम.....
पहिला मस्त.
पहिला मस्त.
मस्तच
मस्तच
पण ही फुलपाखरे नाहीत मानस .
पण ही फुलपाखरे नाहीत मानस . हे आहेत पतंग. निशाचर असतात . म्हणूनच दिवसा फोटो काढता तरी येतात.
फुलपाखरे पंख मिटून फुलांवर, पानांवर किंवा जमीनीवर बसतात. ती दिवसा बागडतात.
सुंदर !
सुंदर !