जनआंदोलन १

एका जनआंदोलनाची नितांत गरज

Submitted by अनिल७६ on 17 July, 2011 - 08:38

मुंबईवर एकानंतर एक हल्ले होत आहेत आणि हे आपल्या मुंबईवरच नाही तर या देशावरच एक नक्कीच मोठ्ठ संकट आहे, या घटनेबद्दल माझ्या मनात या देशाचा नागरिक म्हणून एक चीड, संताप व्यक्त होतोय त्यातुन जे वाटलं ते मी आपल्यासमोर मांडत आहे, त्यात दरवेळी बहुतेक अनेक आपल्यासारखे सामान्य,चाकरमनी, व्यापारी लोकच हकनाक, बेमौत मरताना दिसतात, अशा घटनेत आपला जीव जाणं म्हणजे खुप अमानुषपणे मारलं जाणं, आपल्या डोळ्यांसमोर स्व:ताच्या शरीराच्या चिंधड्या उडत, तेही आपली काहीही एक चुक नसताना !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जनआंदोलन १