नामंजूर (विडंबन)
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
पुण्याच्या ट्रॅफिकवरचे जुन्या माबोवरील विडंबन *लोकाग्रहास्तव परत एकदा टाकत आहे ....
चाल : नामंजूर
जपत जनांना कार हाकणे - नामंजूर
लाल दिव्याला उगा थांबणे - नामंजूर
मी ठरवावी दिशा वाहत्या ट्रॅफिकची
वनवे म्हणुनी लांबून जाणे - नामंजूर ||
मला फालतू फलकांचा ह्या जाच नको
कुठे कसेही वळण्यावर ह्या टाच नको
थांबवितो मी गाडी जिथे मज हो इच्छा
जागा बघुनी पार्कींग करणे - नामंजूर ||
रस्त्यांवरच्या अपघातांना कारण मी
वेगासाठी देह ठेवतो तारण मी
प्रकार:
शेअर करा