माझं काय चुकलं? Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13 माजं काय चुकलं...? येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं म्हनले आय करती तसं करशील का पिठलं? मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय? बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं विषय: पाककलाशब्दखुणा: पाककृतीकाय चुकलंप्रमाणरेसिपी