अळीव/हळीव लाडू
Submitted by तृप्ती आवटी on 26 December, 2013 - 20:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
जवस= अळशी का याबद्दल वर्षानुवर्षे प्रश्न येत आहेत. त्याच अनुशंगाने ढेमशे म्हणजे काय ? वाळकी भोकरं हा प्रकार शाकाहारी की मांसाहारी ? तिसर्या म्हणजे क्लॅम्स की स्कॅलप्स ? भारतात चक्क्याला कॉटेज चीझ म्हणतात तर अमेरिकेत मिळणारे कॉटेज चीझ वापरून श्रीखंड करता येईल का ?
चिलगोझा म्हणजे काय ? इत्यादी प्रश्न सतत येत असतात. पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे. कधी कधी एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक
या संबंधी माहिती देण्याघेण्यासाठी हा धागा .