उजळणी
Submitted by प्रभा on 28 March, 2011 - 07:55
उजळणी
''---------''
एक, दोन , तीन चार--
मुल आजची फार हूशार,
पाच , सहा, सात आठ--
ती बघतात मित्रान्ची वाट,
नऊ , दहा, अकरा बारा--
खेळ्ण्यात जातो वेळ सारा,
तेरा, चौदा, पन्धरा सोळा--
मित्र-मैत्रीणी झालेत गोळा,
स तरा, अठरा, एकोणीस वीस--
जिन्केल त्याला मोरपीस,
------------------------
गुलमोहर:
शेअर करा