दी कॅनबरा शो २०११ - भाग ३ - कलाकुसर आणि केक डेकोरेशन
कलाकुसरः
हे फोटो कसले आहेत ओळखा बरे
कलाकुसरः
हे फोटो कसले आहेत ओळखा बरे
फ्रुट्स आणि फ्लॉवर अरेंजमेंट्स:
फ्रुट/भाज्या अरेंजमेंट्सः
संत्री, सफरचंद, काकडी, झुकिनी, कांदे, बटाटे, वांगी, भोपळे, वेगवेगळ्या डाळी वगैरे वापरुन केलेले कोलाजः
भाज्या व फळळ वापरुन अरेंजमेन्ट्स:
ऑझी जत्रा:
कॅनबरा शो हा दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुक्रावार ते रविवार असे तीन दिवस असतो. हा विकांत म्हणजे इथल्या उन्हाळ्यातला शेवटचा (ऑन पेपर) विकांत. कॅनबरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आणि हा शो देखिल राजधानीची शान वाढवतो
तीन दिवस भरपुर धम्माल. जत्रेत खेळांचे स्टॉल्स, वेगवेगळ्या राईड्स, प्राण्यांचे शोज, विविध स्पर्धा, भाज्या, फळांचे, फुलांचे प्रदर्शन, लाईफस्टाईल शो, हस्तकला प्रदर्शन, कार कार्निवल, कार शोज, खाण्याचे असंख्य स्टॉल्स.., लहान मुलांपासुन अगदी आजी-आजोबांना सुद्धा आवडेल असे सगळेच करमणुकीचे कार्यक्रम असतात.