Submitted by लाजो on 27 February, 2011 - 08:22
कलाकुसरः
हे फोटो कसले आहेत ओळखा बरे
कुकी डेकोरेशनः
केक डेकोरेशनः
(सर्व केक्स आणि कुकीज काचेच्या शोकेसेस मधे होते त्यामुळे फोटो अगदी क्लियर आले नाहीयेत)
--------------------------------------------------------------------
भाग पहिला: ऑझी जत्रा
http://www.maayboli.com/node/23968
दुसरा भागः फ्रुट आणि फ्लॉवर अरेंजमेंट्स
गुलमोहर:
शेअर करा
भारी!
भारी!
(No subject)
सही !!! ते पहिले कशाचे आहेत
सही !!!
ते पहिले कशाचे आहेत ?
सही आहेत. कलाकुसर, कुकीज,
सही आहेत. कलाकुसर, कुकीज, केक्स सगळेच.
लाजो... झक्कास!... अगदी मस्त
लाजो... झक्कास!... अगदी मस्त आलेत फोटो... पुढल्या वेळी मी पण येणार जत्रेला!
कुकीज आणि केक्स काय भारी
कुकीज आणि केक्स काय भारी आहेत. असले केक्स असतील तर खायचा जीव नाही होणार पण.
लै भारी लाजो , ह्यातला तुझा
लै भारी लाजो , ह्यातला तुझा केक कोण्ता ?
(No subject)
तु नव्हता भाग घेतलास?
तु नव्हता भाग घेतलास?
कुकीज आणि केक मस्तं आहेत .
कुकीज आणि केक मस्तं आहेत :).
सही!!!! अप्रतीम!!
सही!!!! अप्रतीम!!
मस्त आहेत..
मस्त आहेत..
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त
खूपच छान्,सगळेच फोटो आवडले
खूपच छान्,सगळेच फोटो आवडले
तिनही भाग मस्त आहेत. दुसर्या
तिनही भाग मस्त आहेत. दुसर्या भागातल्या त्या फ्लॉवरच्या मेंढ्या व बिकीनी भारी आहे. या भागातील मशरुम पण भारी.
लाजो, मस्तच.
लाजो, मस्तच. अप्रति.............म. ते केक वाटतच नाही आहेत.
हा भाग पण मस्त. पण पहिले फोटो
हा भाग पण मस्त. पण पहिले फोटो भरतकामाचे आहेत ना ?
वॉव! मस्तच ! लाजो ...तुझाही
वॉव! मस्तच ! लाजो ...तुझाही सहभाग होता का?
पहिले फोटो क्विल्ट्स चे आहेत
पहिले फोटो क्विल्ट्स चे आहेत का?
केक डेको भारीए!
खुपच छान छान कल्पना
खुपच छान छान कल्पना ...मस्त...लय भारी..
धन्यवाद मंडळी तु नव्हता भाग
धन्यवाद मंडळी
तु नव्हता भाग घेतलास?<<< मला माहितच नव्हत
नेक्स्ट टाईम लक्ष ठेवेन.
चंबु, नक्की ये. स़आळी येऊन संध्याकाळी सिडनीला परत जाता येइल
किंवा २ दिवस राहुन आमच कॅनबरा बघता येइल 
हो अकु, ते क्विल्ट्सचेच फोटो आहेत... इतकं बारीक बारीक काम करायला पेशन्स किती लागत असेल? हा प्रश्न मला नेहमीच पडतो...