ऑझी जत्रा:
कॅनबरा शो हा दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुक्रावार ते रविवार असे तीन दिवस असतो. हा विकांत म्हणजे इथल्या उन्हाळ्यातला शेवटचा (ऑन पेपर) विकांत. कॅनबरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी आणि हा शो देखिल राजधानीची शान वाढवतो
तीन दिवस भरपुर धम्माल. जत्रेत खेळांचे स्टॉल्स, वेगवेगळ्या राईड्स, प्राण्यांचे शोज, विविध स्पर्धा, भाज्या, फळांचे, फुलांचे प्रदर्शन, लाईफस्टाईल शो, हस्तकला प्रदर्शन, कार कार्निवल, कार शोज, खाण्याचे असंख्य स्टॉल्स.., लहान मुलांपासुन अगदी आजी-आजोबांना सुद्धा आवडेल असे सगळेच करमणुकीचे कार्यक्रम असतात.
मध्यंतरी लेक लहान असल्यामुळे शो ला जाणे झाले नव्हते. पण यंदा ४ वर्षांनंतर परत शो ला जाण्याचा योग आला मी आणि लेकीने भरपुर धमाल केली
या शो मधिल काही छायाचित्रे ३ भागात इथे प्रकाशित करत आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
या पहिल्या भागात फार्मयार्ड नर्सरी मधील काही प्राणी/पक्षी आणि जत्रेतील जनरल काही प्रकाशचित्रे:
फेसन्ट्स:
ऑझी कॉकाटुस:
अल्पाका:
बाटलीने पाणी पिणारा रान ससा:
बदकाची पिल्ले:
राईड्सः
शो बॅग्जः
खादडी स्टॉलः
--------------------------------------------------------------------------------------------------------
दुसरा भागः फ्रुट आणि फ्लॉवर अरेंजमेंट्स
http://www.maayboli.com/node/23969
तिसरा भाग: कलाकुसर आणि केक डेकोरेशन
अल्पाका कसला भारी आहे
अल्पाका कसला भारी आहे
छान प्रचि बहना,कॉकाटुस चा
छान प्रचि
बहना,कॉकाटुस चा फोटो मस्त आलाय.
ग्रेक, सह्ही फोटो ऑझी
ग्रेक, सह्ही फोटो
ऑझी कॉकाटुस फोटो विशेष आवडला.
:पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत असलेला बाहुला:
वॉव !! मस्तच !
वॉव !! मस्तच !
मस्त
मस्त
हा ही भाग सह्हीये. ऑझी
हा ही भाग सह्हीये.
ऑझी कॉकाटुस फोटो विशेष आवडला.>>> मलापण
मस्तच फोटोस ,सही
मस्तच फोटोस ,सही
(No subject)
मस्त फोटु !
मस्त फोटु !
छानच
छानच
मस्त ग लाजोबेन
मस्त ग लाजोबेन
लै झ्याक फोटू!!
लै झ्याक फोटू!!
अल्पाका लै भारी!
अल्पाका लै भारी!
अरे. हा भाग बघायचा राहिला
अरे. हा भाग बघायचा राहिला होता.
चार्ली पक्षी पण असणार ना ?
मस्तच प्रचि.
मस्तच प्रचि.
कॉकाटुस किती गोड आहेत
कॉकाटुस किती गोड आहेत
धन्यवाद मंडळी तो काकाटुज चा
धन्यवाद मंडळी
तो काकाटुज चा फोटो, कॅमेर्याची लेन्स जाळीतुन आत घुसवुन काढलाय
दिनेशदा, चार्ली नव्हते...