अंतरावरच्या कविता

गंधित !

Submitted by vaiddya on 4 January, 2011 - 04:09

तुझ्या दूर असण्यालाही
गंध असतो
आठवणींचा !
जीवनात एक फक्त
तू ...
तुझे असणे, नसणे
या सार्‍यासह तू !
आणि
माझे जगणे
अवघेच
गंधित !

गुलमोहर: 
Subscribe to RSS - अंतरावरच्या कविता