आमटीचे प्रकार :- बटाट्याची आमटी
Submitted by _हर्षा_ on 25 April, 2014 - 02:38
अनेक वेळेस साधं वरणं, त्याची मसालेदार आमटी, फोडणीचं वरणं अस खाऊन खुप कंटाळा येतो. मग कधीतरी बदल म्हणुन ही आमटी जेवणात बहार आणते. अगदी भाजी आणि आमटी दोन्हीची इतिकर्तव्यता ही बजावते. उन्हाळ्यात / किंवा इतर कधीही त्याच त्याच जेवणाचा कंटाळा आला तर किमान पोटभर भात तरी खावाचं म्हणुन आई खास ही आमटी करायची.
खुप दिवसांपासुन एक हटके आमटीची कृती इथे लिहिण्याची इच्छा होती. बहुदा तुमच्यासाठी वेगळी असेल. ;)नसल्यास ज्यांना माहित नाही त्यांच्या ज्ञानात भर समजा.
साहित्य :
विषय:
शब्दखुणा: