पॅसॅडेना दर्शन
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
नव्या कॅमेर्याचे फोटो टाकण्याच्या निमित्याने आमच्या रोज परेड फेम पॅसॅडेनाची थोडी ओळख करुन द्यायचा विचार आहे.
कॅसल ग्रीन
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी बनलेल्या प्रासादाचे हे दक्षीणाभीमुख अंग. ७ मजली हॉटेल ग्रीनच्या जोडीला हे Frederick I. Roehrig याने मुरीश व स्पॅनीश पद्धतीने घुमट, कमानी वगैरे वापरुन बनविले. अजुनही old town मध्ये हॉटेल म्हणुन प्रसिद्ध.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा