कविता म्हणजे काय यावर बोला . उगाच फालतुपणा नको.

कविता म्हणजे काय?

Submitted by भूत on 12 November, 2010 - 02:16

एका कवितेवर(?) सुरु असलेल्या चर्चेत हा विषय निघाला ...

"कविता" म्हणजे काय ?

त्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी असे अनेक लोकांचे मत आल्याने हे स्वतंत्र पान उघडत आहे .

इथे कविता / कवी म्हणजे काय ? या विषयावर आपली सीरीयस मते मांडावीत ...

गुलमोहर: 
Subscribe to RSS - कविता म्हणजे काय यावर बोला . उगाच फालतुपणा नको.