मभागौदि निसर्गायण

मभागौदि २०२५- निसर्गायण - विमानतळावर - फारएण्ड

Submitted by फारएण्ड on 28 February, 2025 - 22:33

रात्रीचा प्रवास करून आपण पहाटे ५ च्या सुमारास एखाद्या "हब" विमानतळावर उतरलोय. झोप नीट झालेली नाही पण आता उडाली आहे. बराचसा प्रवास झालेला आहे आणि आता एक छोटी फ्लाइट घेतली, की घरी. अशा वेळेस मधे जर २-३ तासाचा वेळ असेल तर तो एरव्ही कंटाळवाणा होतो. पण पहाटे सगळे उघडायच्या आसपास जर पोहोचलो तर तो वेळ फार छान असतो. अनेकदा विमानप्रवास करणार्‍यांना प्रवासातील बहुतांश गोष्टींचे काही अप्रूप राहिलेले नसते पण या पहाटेच्या लेओव्हरचे मला कायम आकर्षण आहे, विशेषतः घरी येउन मग आराम असेल तर.

विषय: 

मभागौदि २०२५- निसर्गायण - "समुद्रकिनार्‍यावरची एक सकाळ : माझ्या निसर्गवहीतील एक पान" - रायगड

Submitted by रायगड on 27 February, 2025 - 00:17

ऑलिंपिक नॅशनल पार्क मधी एक सुंदररम्य सकाळ!

विषय: 
Subscribe to RSS - मभागौदि निसर्गायण