चॉईस बाय वैम्पायर Submitted by प्रसिक on 1 November, 2010 - 14:24 रात्रीचे २:०५ वाजलेत. चंद्र ढगांच्या चादरीखाली झाकला गेलाय. १४७०साली पिशाच झाल्यापासुन तिने खुप जणांचे रक्त प्राशन केलेय. आतापर्यंत लाखो व्यक्ती तिच्या सौदर्यांला भुलून तिच्या या तहानेला बळी पडलेत. पण तिची तहान कधीच भागत नाही. गुलमोहर: कथाशब्दखुणा: पिशाच्चलघुकथावैम्पायरशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail