रक्तपिपासू भाग ३ Submitted by प्रथमेश काटे on 21 November, 2024 - 12:21 रक्तपिपासू भाग ३ " पोरांनो ही काही खोटी, रचून सांगितलेली गोष्ट न्हाई बरं का ? एकदम खरीय. अगदी आमच्या गावातच घडलेली आहे." ठकूआजीने सांगायला सुरुवात केली. " काय ? खरंच ?? " शिवानीने चकित होऊन विचारलं.विषय: गद्यलेखनमनोरंजनशब्दखुणा: भयतृष्णा