नेमप्लेट आणि इतर काही Submitted by अल्पना on 8 October, 2024 - 11:00 मागच्या मोसैक धाग्यानंतर अजून काही छोटे मोसैक बनवून झाले. काहींना ग्राउट केलं, काही अजून तसेच आहेत. इथे त्यांचे फोटो राहून गेले होते. अगदी व्यवस्थित पूर्ण झालेल्या मोसैक पैकी हे एक.विषय: कलाचित्रकलाशब्दखुणा: मोसैक