लक्षद्वीपमधे बघण्यासारखे, कसे जावे, कुठे रहावे ई. Submitted by अभि_नव on 8 January, 2024 - 03:43 लक्षद्वीपमधे बघण्यासारखे काय काय आहे? तिथे जाण्याचे, रहाण्याचे व खाण्याचे पर्याय कोणते आहेत? स्थानिक खाद्यपदार्थ मिळण्याचे उत्तम ठिकाण कोणते? स्वतःचे अनुभव लिहिल्यास उत्तम. विषय: प्रवासभटकंतीशब्दखुणा: पर्यटनमराठीलक्षद्वीपकेरळ