मायबोली गणेशोत्सव २०२३

पाककृती स्पर्धा क्र २ - भाज्यांचे नाविन्यपूर्ण प्रकार -कांदा लसूण किंवा टोमॅटो वाटण न वापरता भाज्यांचे प्रकार

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 13:36

भाज्यांचे नाविन्यपूर्ण प्रकार -कांदा लसूण किंवा टोमॅटो वाटण न वापरता भाज्यांचे प्रकार

विषय: 

पाककृती स्पर्धा क्र १ - नैसर्गिक घटक (साहित्य) वापरून गोड पदार्थ

Submitted by संयोजक on 15 September, 2023 - 13:28

नैसर्गिक घटक (साहित्य) वापरून गोड पदार्थ : साखर, गूळ, मध याव्यतिरिक्त कोणतेही घटक (साहित्य) वापरावे.

विषय: 

चित्रकला उपक्रम-१ - छोटा गट - चांद्रयान

Submitted by संयोजक on 14 September, 2023 - 08:22

लोकहो, देशभक्तीची धुंदी आपल्या देशातील लोकांमध्ये जशी आहे तशी क्वचितच दुसऱ्या देशामध्ये पाहायला मिळते. जेव्हा आपल्या देशामध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक अशी गोष्ट घडणार असते तेव्हा सगळे भारतवासीय आपल्यातले मतभेद विसरून एकजूट होतात. अशीच अलौकिक अभिमानास्पद घडलेली गोष्ट म्हणजे आपल्या देशाने राबविलेली आणि यशस्वी केलेली चंद्रयान-३ मोहीम. दुसरा कोणताही देश अजून चंद्रावरील ज्या भागात गेला नाही तिथे सर्वप्रथम भारताने आपले चांद्रयान उतरवले आणि हा क्षण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी अनुभवला.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२३