वेल्हाळ माणूस
Submitted by चिनूक्स on 3 September, 2008 - 00:00
गोनीदांनी लिहिलेल्या 'पडघवली', 'जैत रे जैत', 'मोगरा फुलला', 'पवनाकाठचा धोंडी' इ. कादंबर्यांच्या अभिवाचनाचे १९७५ सालापासून सुमारे ५०० कार्यक्रम वीणाताईंनी केले आहेत. वाचिक अभिनयाचा अतिशय सुंदर असा हा आविष्कार असतो.
'परतोनि पाहे' हा वीणाताईंनी लिहिलेला व्यक्तिचित्रसंग्रह. 'वेल्हाळ माणूस' हे या संग्रहातील एक अतिशय हृद्य व्यक्तिचित्र. या लेखाचे वीणाताईंनी केलेले वाचन...
विषय: