फ्लॉप झालेले चांगले चित्रपट

तुम्हाला आवडलेले फ्लॉप चित्रपट

Submitted by धाग्या on 11 August, 2023 - 09:42

कधीकधी आपण एखादा व्यावसायिक दृष्ट्या फ्लॉप झालेला चित्रपट पाहतो आणि वाटतं, अरेच्चा इतका फ्लॉप होण्याईतकं काय वाईट होतं या पिक्चरमध्ये? चांगलाच होता की!
अशा चित्रपटांबद्दल इथे लिहा.
मला दिल से ठीक वाटला होता.

विषय: 
Subscribe to RSS - फ्लॉप झालेले चांगले चित्रपट