Submitted by धाग्या on 11 August, 2023 - 09:42
कधीकधी आपण एखादा व्यावसायिक दृष्ट्या फ्लॉप झालेला चित्रपट पाहतो आणि वाटतं, अरेच्चा इतका फ्लॉप होण्याईतकं काय वाईट होतं या पिक्चरमध्ये? चांगलाच होता की!
अशा चित्रपटांबद्दल इथे लिहा.
मला दिल से ठीक वाटला होता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फिर भी दिल है हिंदुस्तानी
फिर भी दिल है हिंदुस्तानी
दिल से
लाल सिंग चढ्ढा.
लाल सिंग चढ्ढा.
ट्रॅप्ड (राजकुमार राव). अजून
ट्रॅप्ड (राजकुमार राव). अजून काही आहेत.
अंदाज अपना अपना
अंदाज अपना अपना
जानेमन (सलमान,, प्रीती, अक्षय
जानेमन (सलमान,, प्रीती, अक्षय कुमार) गाणी अप्रतिम, अनु मलिक चे संगीत गुलजार चे गीत आणि सोनू निगम गायक. , movie ही चांगलाच होता. फ्लॉप झाल्याचे नवल वाटले.
मुंबई एक्सप्रेस- कमल हसन चा
मुंबई एक्सप्रेस- कमल हसन चा
दौड
बरदास्त-- बॉबी देओल चा
अंदाज अपना अपना, हा त्या वेळी
अंदाज अपना अपना, हा त्या वेळी जरी फ्लॉप झालेला तरी त्याला आता एक cult movie म्हणुन मान्यता मिळालेली आहे.
गुंडा.
गुंडा.
मोक्ष(हिट का फ्लॉप माहीत नाही
मोक्ष(हिट का फ्लॉप माहीत नाही पण आवडायचा.) वादा पण.
ऑक्टोबर, झूटा ही सही, YZ
ऑक्टोबर, झूटा ही सही, YZ (मराठी), तुंबाड (आता हिट म्हणता येईल पण रिलीज झालेला तेव्हा फारसा कोणाच्या रेडार मध्ये आला नव्हता), शिप ऑफ थिसियस, द डीसायपल
हिंदीतले - दौड, नो स्मोकिंग,
हिंदीतले - दौड, नो स्मोकिंग, दिल से, काबील, अग्निपथ (अमिताभ चा), मै आझाद हुं (अमिताभ चा), रामन राघव 2.0, ऑक्टोबर, मर्द को दर्द नाही होता, मुक्काबाज, सोनचिडीया
रामगोपाल वर्माचा "कौन" हा
रामगोपाल वर्माचा "कौन" हा १९९९ चा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप मध्ये गणला गेला. बॉलिवूडच्या पारंपारिक धाटणीचा नसल्याने कदाचित फ्लॉप झाला असेल. पण त्याच्या वेगळेपणामुळेच मला प्रचंड आवडलेला हा चित्रपट आहे. अनेक बाबतीत रामूने हा चित्रपट अतिशय हटके बनवला आहे.
१. फक्त तीनच पात्रे: अखंड चित्रपटात फक्त तीनच पात्रे आहेत.
२. एकही गाणे नाही: गाणे हा हिंदी चित्रपटाचा आत्मा असतो. पण यात एकही गाणे नाही.
३. शुन्य टाईमलॅप्स: पटकथा प्रत्यक्षात घडणारी घटना असती तरी तितक्याच वेळात घडली असती जितक्या वेळेचा हा चित्रपट आहे. एकाही मिनिटाचा टाईमलॅप्स घेतलेला नाही.
४. एकच लोकेशन: पूर्ण चित्रपट एकाच लोकेशनवर चित्रित केला गेला आहे.
इतक्या बाबींत भिन्न असूनही चित्रपट आपली पकड सोडत नाही. कुठेही कंटाळवाणा नाही. अशा प्रकारचा हा कदाचित एकमेव चित्रपट असेल. खूप खूप आवडलेला चित्रपट (एका इंग्लिश चित्रपटावर तो बेतला आहे असे काही ठिकाणी वाचले म्हणून तो इंग्लिश चित्रपटसुद्धा बघितला. पण मला साधर्म्य आढळले नाही)
नाचे मयुरी जाने भी दो यारो
नाचे मयुरी
जाने भी दो यारो
कौन बद्दल सहमत. आणि मला जितके
कौन बद्दल सहमत. आणि मला जितके आठवते त्यावरून लख्ख दिवसात घडणारे प्रसंग आहेत. उगाच पडका वाडा, गूढ रात्र, पाऊस, अमावस्या वगैरे प्रकार नाहीत. तरीही एक थरार जाणवतो.
इथे फ्लॉप हे आर्थिक दृष्टीने धरले तर दो और दो पाँच, काला पत्थर आणि शान. शान ला तर सिल्व्हर ज्युबिली फ्लॉप म्हणत. कारण निर्मितीवरचा खर्च त्याहून जास्त होता. हे तिन्ही पिक्चर टोटली बघणेबल आहेत. काला पत्थर तर खूपच.
काला पत्थर चासना खाणीतल्या
काला पत्थर चासना खाणीतल्या खऱ्या दुर्घटनेवर आधारित आहे.मला अमिताभ चं पात्र खूप आवडतं.
सागर सुद्धा फ्लॉप होता हे
सागर सुद्धा फ्लॉप होता हे कळल्यावर आश्चर्य वाटले होते. क्लास movie! कमल हासन, ऋषि कपूर, डिंपल! आर डी चे संगीत आणि रमेश सिप्पी! तेव्हा piracy जोरातच होती म्हणुन फ्लॉप झाला
स्वदेश !
स्वदेश !
हा चालला नाही यात आश्चर्य नाही. मी सुद्धा बघायला गेलो नव्हतो. पण जेव्हा बघितला तेव्हापासून आजवर पुन्हा पुन्हा बघतो.
याच आशुतोष गोवारीकरचा लगान होता. छान होता. एकदा बघितला. कळला. आवडला. त्यानंतर पुन्हा बघावे असे वाटले नाही.
पण स्वदेश मध्ये मात्र दरवेळी काहीतरी नवीन सापडत जाते. वरकरणी संथ वाटला तरी माझ्यामते अफाट रिपीट वेल्यू आहे.
शाहरूख तर यातला आवडतोच. पण यातले त्याचे कपडे विशेष आवडतात. मी जेव्हा नवीनच जॉबला लागलेलो तेव्हा डोक्यात तेच असायचे. स्वदेशचा शाहरूख सारखे दिसायचे आहे. हा स्वतंत्र धाग्यांचा विषय आहे. काढतो कधीतरी...
स्वदेश.
स्वदेश.
फ्रेम बाय फ्रेम, पण कमी वेळेत. ईथे शाहरुख ऐवजी खुद्द आशुतोष गोवारीकर आहे.
https://youtu.be/42qHcF39Kak
जेनिफर Aniston चा the break
जेनिफर Aniston चा the break up चांगला होता. त्याचं रॉम कॉम म्हणून मार्केटिंग केलं म्हणून लोकांचा अपेक्षाभंग झाला बहुतेक.
Yes .. स्वदेस... स्वदेस कसा
Yes .. स्वदेस... स्वदेस कसा विसरलो.. स्वदेस चित्रपट बघूनच मी भारतातून अमेरिकेत जाण्याचे ठरवले... व्हॉट a मुव्ही ...
जग्गा जासूस. Don't know if
जग्गा जासूस. Don't know if it was flop but एक हसिना थी. ऊर्मिला -सैफ , Johnny gaddar
दोबारा - तापसीवाला.
दोबारा - तापसीवाला.
उडान, डोर
उडान, डोर
पण स्वदेश मध्ये मात्र दरवेळी
पण स्वदेश मध्ये मात्र दरवेळी काहीतरी नवीन सापडत जाते. वरकरणी संथ वाटला तरी माझ्यामते अफाट रिपीट वेल्यू आहे >> सहमत.
पहचान, क्यूँ.. हो गया ना असं नाव असलेला बहुतेक ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांचा सिनेमा..
क्यूँ.. हो गया ना असं नाव
क्यूँ.. हो गया ना असं नाव असलेला बहुतेक ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांचा सिनेमा..
>>>>
त्यात अमिताभने फार बोर केलेले उत्तरार्धात..
बाकी त्यातले गाणे.. आओ ना.. निव्वळ अदभुत !!
मी तेव्हा वालचंद हॉस्टेलला असल्याने थिएटर मध्ये पाहिलेला तो..
स्वदेस, डोर , कौन +१
स्वदेस, डोर , कौन +१
टॅक्सी नं. 9211, नाना आणि जॉन
टॅक्सी नं. 9211, नाना आणि जॉन अब्राहम
भेजा फ्राय (भाग १), लम्हे, लव
भेजा फ्राय (भाग १), लम्हे, लव शव ते चिकन खुराना
टेबल नंबर 21
टेबल नंबर 21
हिट की फ्लॉप माहीत नाही.(मला मेनू पिक्चर पाहिल्यावर टेबल नंबर 21 त्यावरून घेतलाय का वाटलं.पण मेनू नंतर आलाय.आणि बराच वेगळा आहे.)
फिर भी दिल है हिंदुस्तानी >>>
फिर भी दिल है हिंदुस्तानी >>> माझ्यासुद्धा आवडीचा. अनेकदा बघितला आहे. बहुधा त्याला कहो ना प्यार है चा फटका बसला असावा. त्यावेळी आता हृतिक नवा सुपरस्टार आला आणि शाहरूख गेला अशी चर्चाही सुरू झालेली. पुढे मात्र तसे काही झाले नाही. शाहरुखने एका मुलाखतीत सुद्धा हे सांगितलेले.
Pages